पिंपळगाव घाट: स्वातंत्र्यसैनिकांची भूमी, देवीचे माहेरघर

पिंपळगाव घाट

पिंपळगाव घाट हे बीड तालुक्यातील दक्षिण टोकावरील गाव असून रोकड्याआई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. कोजागिरी गुरुपौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते. पूर्वी निजाम राजवटीत असलेल्या या गावाने ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री आण्णासाहेब एकनाथ तेलप यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. येथे गोसावी समाजाचा मठ असून सर्व जातीधर्माचे लोक एकोप्याने राहतात.

1097+
एकूण लोकसंख्या
1960
ग्रामपंचायत स्थापना
नागरिक पोर्टल
महत्वाचे मतदार यादी-एस आय आर मॅपिंग 📅 ६ एप्रिल २०२६
महत्वाचे मतदार यादी-एस आय आर मॅपिंग 📅 ६ एप्रिल २०२६
प्रस्तावना

सविनय नमस्कार,

पिंपळगाव घाट हे गाव बीड तालुक्यातील दक्षिण टोकावरील शेवटचे गाव आहे. या ठिकाणी रोकड्याआई या देवीचे प्रसिद्ध असे मंदिर असून दरवर्षी कोजागिरी गुरूपौर्णिमेस याठिकाणी मोठी यात्रा भरते.

याठिकाणी गोसावी समाजाचा एक सार्वजनिक मठ असून याठिकाणीही विधिवत पूजा-अर्चना होते. गावाची एकूण लोकसंख्या १०९७ असून मतदार संख्या देखील १०९७ इतकी आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी: पिंपळगाव घाट हे गाव पूर्वी निजाम राजवटीत होते. परंतु अहमदनगर (सध्याचे अहिल्यानगर) जिल्ह्यातील इंग्रजी सत्तेविरुद्ध पिंपळगावकरांची एक महत्त्वाची भूमिका आहे.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री आण्णासाहेब एकनाथ तेलप यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणावरून इंग्रजांना सळो की पळो करून ठेवणारे स्वातंत्र्य सैनिक या गावात होऊन गेले. गावाचा हा गौरवशाली इतिहास आजही ग्रामस्थांना प्रेरणा देतो.

सामाजिक सौहार्द: पिंपळगाव घाट याठिकाणी सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व सर्व धर्माचे सण, इतर कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरे करतात.

रोकड्याआई देवीची यात्रा आणि गोसावी समाजाचा मठ यामुळे गावाची धार्मिक व सांस्कृतिक ओळख अधिक दृढ झाली आहे. ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

वृक्ष लागवड

वृक्ष लागवड

मंदिर

मंदिर

शाळा

शाळा

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत कार्यालय

आमचे प्रशासकीय अधिकारी

श्रीमती. चंद्रकला  संतोष  तेलप
श्रीमती. चंद्रकला संतोष तेलप

उपसरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

९७६३८८८२८१

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्रीमती. स्वाती दिनकर पूरी
श्रीमती. स्वाती दिनकर पूरी

सरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

९४०३१०३६१५

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्री .शफिक मेहमूद सय्यद
श्री .शफिक मेहमूद सय्यद

ग्रामपंचायत अधिकारी

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

९६३७९८५३००

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मंडळ

श्रीमती .विद्या सचिन कांबळे
श्रीमती .विद्या सचिन कांबळे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

८८०५३७३१८६

श्री .दत्तात्रय बाबुराव पखाले
श्री .दत्तात्रय बाबुराव पखाले

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

७६२०६८८४०२

श्रीमती .प्रियंका प्रदीप नाईकवाडे
श्रीमती .प्रियंका प्रदीप नाईकवाडे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

९०४९३१७४२५

श्री .चंद्रकांत अजिनाथ नाईकवाडे
श्री .चंद्रकांत अजिनाथ नाईकवाडे

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

८८३०८२१११२

श्रीमती .अंजली भरत तेलप
श्रीमती .अंजली भरत तेलप

सदस्य

संपर्क माहिती

सदस्य

९६७३०२०५१४

श्री .किशोर महादेव तेलप
श्री .किशोर महादेव तेलप

संगणक परिचालक

संपर्क माहिती

संगणक परिचालक

९९२२१४२४१०

श्री .सचिन  रतन  कांबळे
श्री .सचिन रतन कांबळे

पाणीपुरवठा कर्मचारी

संपर्क माहिती

पाणीपुरवठा कर्मचारी

८८०५३७३१८६

श्री .कृष्णा मलिकार्जुन गवळी
श्री .कृष्णा मलिकार्जुन गवळी

सफाई कर्मचारी

संपर्क माहिती

सफाई कर्मचारी

७२१८१९७०१८

गाव माहिती व आकडेवारी

आमच्या गावाची महत्वपूर्ण माहिती आणि विकासाचे आकडे

ग्रामपंचायत

माहिती उपलब्ध नाही

तालुका

माहिती उपलब्ध नाही

जिल्हा

माहिती उपलब्ध नाही

राज्य

माहिती उपलब्ध नाही

१,०९७

एकूण लोकसंख्या

२३८

एकूण कुटुंबे

१,०९७

मतदार संख्या

०.००%

साक्षरता दर

१९६०

स्थापना वर्ष

६७४ हेक्टर

क्षेत्रफळ

शाळा

अंगणवाडी

आरोग्य केंद्र

धार्मिक स्थळे

पाणी स्रोत

४०

स्ट्रीट लाईट

महिला बचत गट

शेतकरी गट

कार्यालय वेळ

10.00 AM TO 5.00 PM

ग्रामसभेची बैठक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते

सुविधा

  • माहिती उपलब्ध नाही

ग्रामपंचायतीच्या सूचना

नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा

मतदार यादी-एस आय आर मॅपिंग
६ एप्रिल २०२६
important

मतदार यादी-एस आय आर मॅपिंग

सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, सध्या आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असले तरी ते सन 2002 अथवा 2005 मधील मतदार यादीतील नावाशी जुळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आपला मतदानाचा हक्क धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे Special Intensive Revision (SIR) अंतर्गत आपल्या नावाचे मॅपिंग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सर्व मतदारांनी याची नोंद घेऊन निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. किशोर (बाळू ) तेलप यांच्याकडून महा ई सेवा केंद्रातून फुकट, मोफत, फ्री, तसंच, असंच माहेरकडील नांव नि नंबर काढून मिळत आहे.

दिनांक: ६ एप्रिल २०२६

आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज स्वच्छताभ अभियान
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज स्वच्छताभ अभियान
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज स्वच्छताभ अभियान
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज स्वच्छताभ अभियान
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज स्वच्छताभ अभियान
सामाजिक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज स्वच्छताभ अभियान

१५ जानेवारी २०२६

ग्रामपंचायत पिंपळगाव घाट येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत स्वच्छताभ अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून गाव स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

केंद्रीय पाहणी पथकाची पिंपळगाव घाट भेट
केंद्रीय पाहणी पथकाची पिंपळगाव घाट भेट
केंद्रीय पाहणी पथकाची पिंपळगाव घाट भेट
केंद्रीय पाहणी पथकाची पिंपळगाव घाट भेट
सामाजिक

केंद्रीय पाहणी पथकाची पिंपळगाव घाट भेट

२२ फेब्रुवारी २६

ग्रामपंचायत पिंपळगाव घाट, तालुका बीड येथे केंद्रीय पाहणी पथकाने भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. या भेटीत गावातील योजनांची अंमलबजावणी आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

पंधरा वित्त आयोगातून शौचालय बांधकाम
पंधरा वित्त आयोगातून शौचालय बांधकाम
पंधरा वित्त आयोगातून शौचालय बांधकाम
पंधरा वित्त आयोगातून शौचालय बांधकाम
पायाभूत सुविधा

पंधरा वित्त आयोगातून शौचालय बांधकाम

१४ जून २०२५

पंधरा वित्त आयोग २०२४ अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळगाव घाट येथे शौचालय बांधकामाचे काम करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे.

ग्रामपंचायत संपर्क

पिंपळगाव घाट ग्रामपंचायत

ग्रामस्थांनो, तुमच्या सूचना, समस्या आणि विकासासाठीच्या कल्पना आमच्यापर्यंत पोहोचवा. आपला सहभाग गावाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे.

पत्ता

पिंपळगाव घाट, ता. बीड, जि. बीड, महाराष्ट्र - 431126

दूरध्वनी

+91 9637985300

ईमेल

gppimpalgaonghat@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार : सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00

आमचे स्थान

पिंपळगाव घाट, ता. बीड

संदेश पाठवा

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या